तलाठी भरती परीक्षेची तारीख आली, या तारखेला होणार परीक्षा ? आणि हॉल तिकीट येणार या दिवशी | इथे लगेच जाणून घ्या संपूर्ण माहिती…,

png 20230806 153435 0000

Maharashtra Talathi Bharti Exam Date 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र महसूल विभागाने महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी तपशीलवार अधिसूचना प्रसिद्ध केली होती. यावर्षी, विभागाने तलाठी पदांसाठी 4644 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. किमान आवश्यक पात्रता निकष असलेले ज्या इच्छुक उमेदवारांनी mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तलाठी भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज केलेला आहे. अशा उमेदवारांसाठी हि … Read more