नवी मुंबई महानगरपालिका भरती : वेतन 60,000 रुपये, पात्रता वाचून आजच भरतीचा अर्ज करा : Navi Mumbai Municipal Corporation

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2023 : The recruitment notification has been declared by the Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) for interested and eligible candidates. Applications are invited for the vacant post of Medical Officer, Senior TB Lab Supervisor, TB Health Visitor.  The employment place for this recruitment is Navi Mumbai. For Senior TB Lab Supervisor, TB Health Visitor posts interested applicants should submit their complete applications along with necessary documents from 27th July 2023 to 21st August 2023. Walkin Interview is arranger for Medical officer post on 21st August 2023.

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2023
संपूर्ण PDF/जाहिरात व अर्ज नमूना PDF खाली दिलेली आहे ती वाचावी

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका – (Navi Mumbai Municipal Corporation) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शविल्या प्रमाणे निव्वळ कंत्राटी तत्वावर करावयाची आहे. वैदयकिय अधिकारी वैद्यकिय महाविदयालय या पदाकरीता walkin Interview (थेट मुलाखत) दि. 21/08/2023 रोजी घेण्यात येतील व वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक व टी.बी. हेल्थ व्हीजीटर या पदाकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट न. 1. से. 15ए, किल्ले गावठाण जवळ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे दि.27/07/2023 ते दि. 21/08/2023 पर्यंत सादर करावेत.

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2023

✍️ पदाचे नाव – वैदयकिय अधिकारी, वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक व टी.बी. हेल्थ व्हीजीटर

✍️ पद संख्या एकूण 05 जागा

पदाचे नावपद संख्या 
वैदयकिय अधिकारी, 02 पदे
वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक 01 पद
टी.बी. हेल्थ व्हीजीटर02 पदे

✔️ शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (सविस्तर शैक्षणिक पात्रता वाचण्यासाठी खाली दिलेली भरतीची PDF/मूळ जाहिरात वाचावी)

पदाचे नाववेतनश्रेणी
वैदयकिय अधिकारी60000/-
वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक 20000/-
टी.बी. हेल्थ व्हीजीटर15500/-

नोकरी ठिकाण – नवी मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखत (वैदयकिय अधिकारी)

अर्ज पद्धती – ऑफलाईन (वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक व टी.बी. हेल्थ व्हीजीटर)

अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचा पत्ता –  आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट न. 1. से. 15ए, किल्ले गावठाण जवळ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई 400614

अर्ज करण्याची तारीख / मुलाखतीची तारीख –  21 ऑगस्ट 2023

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटwww.nmmc.gov.in
📑अर्जाचा नमूना येथे क्लिक करा

Selection Process For Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2023
वैदयकिय अधिकारी पदाकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामार्फत तांत्रिक कागदपत्रांची तपासणी करुन उमेदवारांच्या मुलाखती (Walk in Interview ) घेण्यात येतील.
सदर उमेदवारांची मुलाखत (Walk in Interview ) ही वरील समिती मार्फत प्रत्येक आठवड्याच्या ‘गुरुवार या दिवशी घेण्यात येईल.
मुलाखतीस येणाऱ्या उमदेवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
पदभरती स्थगित करणे, रद्द करणे, अशंत बदल करणे, पदांच्या संख्येत बदल करण्याचे अधिकार आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांना आहेत व त्यांचा निर्णय अंतिम राहील.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटwww.nmmc.gov.in
📑अर्जाचा नमूना येथे क्लिक करा
नवी मुंबई महानगरपालिका भरती

How To Apply For Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2023
वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक व टी.बी. हेल्थ व्हीजीटर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्दतीने करायचा आहे.
इच्छुक अर्जदारांनी आपले परिपुर्ण अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 21/08/2023 रोजी सकाळी 11 वाजता प्रशासन विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भु.क्र. 1, किल्ले गावठाणजवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर 15ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400 614 येथे उपस्थित रहावे.
उक्त अर्हता धारण करणा-या उमेदवारांनी स्वतः चा पासपोर्ट साईज फोटो (2), आधारकार्ड, पॅनकार्ड आणि सोबत आवश्यक सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह सादर करणे आवश्यक राहील.
कागदपत्र पडताळणीसाठी शैक्षणिक अर्हता व अनुभव प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती व स्व-साक्षांकित छायांकित (Self Attested Xerox) प्रतीसह हजर रहावे.
अर्ज सादर करताना व कागदपत्रे पडताळणीसाठी स्वखर्चाने हजर रहावे लागेल.
विहित अर्हता व अटी पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास, खोटी अथवा चुकीची माहिती सादर केल्यास त्याची उमेदवारी त्याच टप्प्यावर रद्द करण्यात येईल. याबाबत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही. त्यामुळे अर्जामध्ये माहिती काळजीपुर्वक भरावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.